माझी कारकीर्द संपवण्यासाठीच माझ्यावर आरोप केले जात आहेत- श्रीपाद छिंदम

अहमदनगर | माझी कारकीर्द संपवण्यासाठी शिवसेना माझ्यावर आरोप करत आहे, असा दावा शिवरायांची बदनामी करणाऱ्या श्रीपाद छिंदम यानी केला आहे.

छिंदमने शहराच्या विकासकामांसाठी 10 कोटींच्या निधीची मागणी केली होती. या निधीस सरकारने मंजुरी दिली आहे.शहराच्या विकासासाठी आपल्या प्रयत्नातून १० कोटींचा निधी सरकारने मंजूर केला असून, लवकरच या निधीतील कामे शहरात सुरू होतील, असंही त्यांनी सांगीतलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं आत्तापर्यत एक छदामही शहराच्या विकासासाठी आणलेला नाही, असा आरोप करत येणाऱ्या काळात मी केलेली कामं घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे, असंही त्यांनी सांगीतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-धक्कादायक खुलासा! विजय मल्ल्याला अटक करू नका; सीबीआयचे मुंबई पोलिसांना पत्र!

राम कदमांवर गुन्हा दाखल करावा; चित्रा वाघ यांची मागणी

-देशातील 20 गर्भश्रीमंत आमदारांमध्ये 4 आमदार महाराष्ट्राचे

-शिवसेनेचा मोठा निर्णय, खासदार संजय राऊतांचे अधिकार वाढवले

-धक्कादायक! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदारावर पैसे उधळले

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या