मुंबई | दिल्लीत सुरु असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं नाही. तर या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.
रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र रावसाहेब दानवे यांची पाठराखण केली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनात कोणत्या परकीय शक्तींचा हात आहे; याबद्दल त्यांना माहीत असेल. कारण रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यातील अनेक नेत्यांनी निषेध केला.
थोडक्यात बातम्या-
आम्हाला कोणताही ईगो नाही, चर्चेसाठी नवी तारीख सांगा- नरेंद्रसिंह तोमर
‘…तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही’; रोहित पवारांचा दानवेंना इशारा
“मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका करणे दुर्दैवी”
“भाजपला बुडवण्यास रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार”
“नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प”