Browsing Tag

अजित पवार

“घर के ना घाट के अशी अजित पवारांची अवस्था”

मुंबई | आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ना घर के ना घाट के अशी परिस्थिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची झाली आहे, असं अजली दमानिया…

‘तुमचं जितकं वय तितका…’; राष्ट्रवादीच्या नेत्याने संजय राऊतांना झापलं

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेलं दिसून येत आहे. शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या…

“40 आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला”

मुंबई | शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असं…

“अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवार यांच्या या घोषणेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर भाष्य करताना माजी आमदार शिलिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. …

“मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडलं नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीत अनेक खुलासे केले आहेत. या आत्मकथेत 2015 ते आजपर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती पवार यांनी नमूद केली आहे. …

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला?; अजित पवारांचा पत्ता कट?

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पवार यांचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल केला जात आहे. पवारांचा उत्तराधिकारी म्हणून अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे यांचं…

‘हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का’; मुंबईतही झळकले बॅनर्स

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजितदादा हेच भावी मुख्यमंत्री असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहे. मुंबईत आणि नागपुरातही अजितदादाच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा…

‘रात्री तमाशाला गौतमी पाटीलला बोलवा पण दिवसा…’; अजित पवारांची मिश्किल टिपण्णी

पुणे | दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशी मिश्किल टिपण्णी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलीये. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या…

‘अजित पवार लवकरच’; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा!

छत्रपती संभाजीनगर | 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला अजित पवार नसतील, असा खळबळजनक दावा संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलाय. आमदार संजय शिरसाट छत्रपती…

“सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी याचा विचारही केला…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More