नवी दिल्ली | बरं झालं मी लग्न केलं नाही, नाहीतर मलाही पतीच्या चितेमध्ये उडी घेण्यासाठी बळजबरी करण्यात आली असती, असं म्हणत ख्यातनाम लेखिका तसलिमा नासरिन यांनी सती प्रथेच्या संदर्भातील वादात उडी घेतली आहे.
I have heard some Indian women want to get back sati. Is it true? Good that I have no husband. So no one would force me to jump into my husband’s funeral pyre.
— taslima nasreen (@taslimanasreen) May 28, 2019
सती प्रथेच्या संदर्भात ट्विट करुन अभिनेत्री पायल रोहतगीनं मोठा वाद ओढवून घेतला आहे. यावर भाष्य करताना तसलिमा नासरिन यांनी रोहतगीचं नाव न घेता खिल्ली उडवली आहे.
मला ऐकण्यात आलं आहे की काही भारतीय महिला सती प्रथेला पुन्हा आणू पाहत आहेत, असं त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.
दरम्यान, राजा राममोहन राॅय यांनी ब्रिटिशांची केवळ चमचेगिरी केली. त्यांनी सती प्रथा बंद केली नाही, असं ट्विट पायलने केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
-भाजपचा हा ज्येष्ठ नेता मोदींना म्हणतो, मला मंत्रीपद नको…!
-नवस पूर्ण झाला म्हणून स्मृती इराणी अनवाणी चालत सिद्धीविनायकाच्या चरणी लीन
-मोदींच्या अभूतपुर्व यशानंतर ‘टाईम्स मॅगेझिन’ पलटलं; आता म्हणतंय…
-बारामतीच्या खासदारांचा साधेपणा; लग्नघरी भरल्या बांगड्या
-राहुल गांधींचा राजीनामा काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल- लालू प्रसाद यादव
Comments are closed.