पुणे महाराष्ट्र

दहावी पास तरुणांना पोस्टात काम करण्याची संधी; पाहा कसा कराल अर्ज!

पुणे | दहावी उतीर्ण बेरोजगार आणि स्वयंरोजगार तरुण-तरुणींसाठी चांगली संधी उपलब्ध करण्यात आली आहे.  पुणे शहरातील पश्चिम विभाग आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी एजंट म्हणून नेमण्यात येणार आहे.

इच्छुकांनी येत्या 11 जानेवारीपर्यंत चार फोटो, दहावी अथवा समतुल्य परिक्षेचे मार्कशीट, पॅनकार्ड,अधारकार्ड झॅरोक्ससह कादपत्रे लोकमान्य नगर पोस्ट कार्यालय, शास्त्री रस्ता, दांडेकर पुलाजवळ, पुणे-411030 या पत्यावर कागपत्रे जमा करावीत.

सेवानिवृत्त सैनिक, पूर्वी विमा प्रतिनधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्या, सेवानिवृत्त शिक्षक, बचगट प्रतिनिधी आणि इच्छुक व्यक्ती यासाठी अर्ज करु शकतात. यांची नेमणूक मुलाखतीव्दारे केली जाणार आहे.

तसेच अधिक माहितीसाठी वरिष्ठ विकास अधिकारी सागर पिंगळे यांच्याशी 9404962305 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार”

पुणेकरांनो काळजी घ्या; ब्रिटनहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता!

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

वर्षा संजय राऊत यांचं ईडीला पत्र; केली ‘ही’ मागणी

“अरुण जेटली असते तर शेतकरी आंदोलनावर तोडगा निघाला असता”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या