नागपूर | मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांचा साधेपणा पोलिसांना भावला. मुख्यमंत्र्यांनी चक्क पोलिसांसोबत रांगेत उभं राहून जेवण घेतलं.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्यातून सुमारे 4 हजार 800 पोलिस नागपुरात आलेले आहेत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची प्रशिक्षण केंद्रात जाऊन भेट घेतली.
दरम्यान, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सगळे प्रोटोकाॅल मोडत पोलिसांसोबत चक्क रांगेत उभे राहून जेवण घेतलं. त्यांच्या या वर्तनामुळे पोलिस अक्षरश: भारावून गेले.
महत्त्वाच्या बातम्या–
-अलिबाबाला मागं टाकलं; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले
-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!
-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड
-मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा