बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाला नव्या दमाच्या नेत्याची जास्त गरज- मनमोहन सिंह

नवी दिल्ली | विद्यमान सरकारच्या चूकीच्या धोरणांमुळे देशाची वाट लागली आहे म्हणून देशाला नव्या दमाच्या नेत्याची, नव्या नेतृत्वाची जास्त गरज आहे, असं मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केलं आहे.

देशाची जनता परिवर्तनाच्या तयारीत आहे. लोकांना बदल हवाय. ‘सबका साथ सबका विकास’ हा या सरकारचा मंत्र नाही तर जनतेच्या मनात द्वेष निर्माण करणं हेच मोदी सरकारचं काम आहे, असा घणाघात मनमोहन सिंह यांनी केला.

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर भाष्य करत असताना नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असल्याचं मनमोहन सिंह यांनी म्हणाले.

दरम्यान, नोटाबंदी स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचंही मनमोहन सिंह म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-दुष्काळाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील-शरद पवार आमनेसामने! म्हणाले, पवार साहेब जरा माहिती घ्या…

-नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा; राज ठाकरेंनंतर आता मनमोहन सिंहांचा उच्चार!

-“भारताची घटना हाच माझा धर्म; सर्वांना समान अधिकार देण्यास माझं सरकार कटीबद्ध”

-राजीव गांधींबद्दल मोदींनी केलेलं वक्तव्य वादात; पाहा काय म्हणतायेत नेटकरी

-सरकारने पंधरा दिवसात नक्षलवाद्यांना थांबवावं नाही तर….- बच्चू कडू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More