खेळ

आयसीसीचं खरयं, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रीज सोडायचं नसतं!

हॅमिल्टन | महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे, की स्टंपच्या मागचा बाप फक्त एकच आहे. आज सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने पुन्हा आपली करामत दाखवली आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा स्टंप मागून गोलंदाजांना मार्गदर्शन करत राहतोच, मात्र त्याने भारतीय संघाला डोकेदुखी ठरणारा फलंदाज टीम स्टेइफर्डला धावचीत केलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धोनी स्टंपच्या मागे असताना क्रीज सोडायचं नसतं, असं मजेदार ट्विट आयसीसीने केलं होत.

 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली!!

शरद पवारांनी माढा ऐवजी साताऱ्यातून लढावं- रामराजे नाईक

-कुलदीप यादवने निवडलंय नवीन प्रोफेशन, तुम्ही वाचाल तर चकीत व्हाल!

-राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळेच काँग्रेस सोडली, माजी परराष्ट्रमंत्र्याचा खुलासा

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या