Top News जळगाव महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांचा संभाव्य पक्षांतरचा मुहूर्त टळला!

एकनाथ खडसे

जळगाव | भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत तारीखही जाहीर केली होती.

घटस्थापनेच्या दिवशी प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसे यांना विचारलं असता, त्यांनी ‘नो कॉमेंट’ असं उत्तर दिलं आहे.

सध्यातरी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पूर्णविराम मिळालेला असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसून येत आहे. राष्ट्रवादीत जाण्याचा मुहूर्त तुम्हीच ठरवला असल्याचे खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटने दिली ही महत्वाची माहिती!

महाराष्ट्रासह संपूर्ण देश बॉलिवूडच्या पाठिशी- अनिल देशमुख

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

“प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या