औरंगाबाद महाराष्ट्र

आैरंगाबादमधील लोक शिवसेनेला विटले आहेत- राज ठाकरे

औरंगाबाद | 20-25 वर्षापासून औरंगाबादमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. शहरातील छोटे-छोटे प्रश्नही यांना सोडवता आली नाहीत. अक्षरश: लोक यांना विटली आहेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

दरम्यान, मराठवाड्यातील अनेक प्रश्न आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहेत, मात्र सरकारकडून कोणत्याच प्रश्नावर तोडगा काढला जात नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-महेंद्रसिंग धोनी खरंच निवृत्ती घेणार का?; रवी शास्त्रींचा महत्त्वाचा खुलासा

-मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ

-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!

-डोंबिवलीचे रस्ते बनवताना खडीसोबत डांबराऐवजी साखर वापरली!

-दूध दरवाढ आंदोलन चिघळलं; कार्यकर्त्यांकडून एसटी बसची तोडफोड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या