मुंबई | भाजपाचे नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याचं समोर आलंय. यासंदर्भात आशिष शेलार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान याप्रकरणी दोघांना मुंब्र्यातून अटक देखील करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे पोलीसांकडून सध्या सुरु आहे.
‘मोठे नेते बनू नका, नाहीतर जीवे मारू’ असे धमकीतील संवाद असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल 10 फोन वेगवेगळ्या नंबरवरून शेलार यांना फोन आले.
महत्वाच्या बातम्या-
लोकं आमच्या कुटुंबाकडे कुत्सित नजरेने बघायचे- नवाजुद्दीन सिद्दीकी
…अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले
‘तुमच्या मुलीबरोबर असं झालं असतं आणि…’; न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं
…म्हणून मुंबई, ठाण्यातील भागांत रात्रीपर्यंत वीज नव्हती- नितीन राऊत