धुळे | भाजप खासदार हिना गावित हल्ल्याप्रकरणी दलित- आदिवासी संघर्ष समितीतर्फे 14 ऑगस्टला धुळ्यात मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
हिना गावित धुळ्यामध्ये आले होत्या, तेव्हा आक्रमक मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती. त्यामुळे हल्लेखोर आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांना आमचा पाठिंबाच आहे, असंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!
-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली
-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर
-या फोटोमुळे हिना खान होतेय ट्रोल, काय आहे या फोटोत?
-सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्यात आलंय; जितेंद्र आव्हाडांचा आरोप
Comments are closed.