Top News

केरळ सरकारला हवीय यूएईची 700 कोटींची मदत; मोदी सरकार म्हणतं नको!

नवी दिल्ली | यूएईनं केरळच्या नवनिर्माणासाठी देऊ केलेली मदत स्वीकारण्यावरुन केंद्र सरकार आणि केरळ सरकारमध्ये मतभेद झाले आहेत. केरळ सरकार ही मदत स्वीकारण्यास तयार आहे. 

केरळमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी यूएईनं  700 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. मात्र मोदी सरकारने ही मदत स्वीकारण्यास नकार दिल्याचं कळतंय.

दरम्यान, एखादा देश स्वेच्छेनं पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तयार असेल आणि त्या राज्याच्या सरकारला ते मान्य असेल. तर केंद्र सरकारही अशी मदत स्वीकारू शकतो. केंद्राबरोबर आमची चर्चा सुरू आहे, असंही केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलंय. तर केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी देखील यासंदर्भात मोदींना एक पत्र लिहिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना का मिठी मारली?; राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला खुलासा

-… म्हणून सोनिया गांधींनी नितीन गडकरींना दिले धन्यवाद

-सेल्फी काढण्याचा नाद वाईट; सगळं कुटुंबच गेलं वाहून!

-विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला नागडा करून हाणला!

-इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या