महाराष्ट्र मुंबई

‘या’ भाजप मंत्र्याला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीची पायरी चढण्यास दिला नकार!

मुंबई | केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते मात्र उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारली आहे.

नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत मनधरणी करण्यासाठी प्रधान उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. मात्र आता प्रधानांच्या या भूमिकेमुळे शिवसेना जास्तच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, याआधीही नाणार प्रकल्पाबात शिवसेनेने निषेध आणि विरोध व्यक्त केला होता. उद्या मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्रीबाबतच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-राम मंदिराशी मला काहीच देणं-घेणं नाही!

-मराठा आरक्षणाचं काय झालं?; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला झापलं!

-…तो आरोपी माझा सुरक्षारक्षक नव्हताच; संभाजी निलंगेकरांचा दावा!

-तुम्ही भाजप अध्यक्ष आहात की एजंट?

-भैय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण मी सांगतो?, डीआयजींना फोन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या