मनोरंजन

‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट सुसाट, मोडला ‘बाहूबली 2’चा रेकाॅर्ड

मुंबई | अभिनेता विकी कौशलचा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट सलग चौथ्या आठवड्यात बाॅक्सऑफिसवर उंच भरारी घेत आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाने चक्क ‘बाहूबली 2’ चा रेकाॅर्ड मोडला आहे.

‘उरी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. 11 जानेवारीला प्रदर्शित झालेला या चित्रपटाची जादू बाॅक्स ऑफिसवर अजूनही कायम आहे. 

एसएस राजामौली द्वारा दिग्दर्शित चित्रपट भारतातील एकमेव यशस्वी चित्रपट मानला जातो. 2019 या वर्षातील ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट पहिला ब्लाॅकबस्टर ठरलेला असून त्याची कमाई 200 कोटी इतकी झाली आहे.

दरम्यान, चित्रपट तयार करायला 28 कोटी खर्च झाले आहेत. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री यामी गौतम यांनी आपली कामगिरी या चित्रपटात चांगली पार पाडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मेरी राजनीति की उम्र, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे ख़त्म!”

‘प्रविण ने प्रमोद को क्यों मारा?’; पूनम महाजनांविरोधात मुंबईत पोस्टर

निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं- नितीश कुमार

-पश्चिम बंगालमधील राजकीय युद्ध नव्या अराजकतेची ठिणगी- उद्धव ठाकरे

-“पूनमताई, प्रमोद महाजनांवर प्रविणने गोळ्या का झाडल्या हे सांगायला लावू नका”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या