उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले

उस्मानाबाद |  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेने दरम्यान जोरदार टक्कर होणार असल्याचं दिसतंय. दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार घोषित केले आहेत.

राष्ट्रवादीने राणा जगजितसिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांचा पत्ता कट करत ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली आहे.

शिवसेनेने विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड यांचं तिकीट कापल्याने त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या तुल्यबळ लढतींपैकी उस्मानाबादची लढत मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा

काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका, पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

लालकृष्ण अडवाणींना तिकीट न दिल्याने काँग्रेसचा भाजपवर बोचरा वार!

प्रवीण छेडांच्या भाजप प्रवेशानं सोमय्यांचं तिकीट कापलं जाण्याची जोरदार चर्चा!