बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुहागरातीसाठी फुलांनी सजवला बेड, नवरीनं पाहताच… व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई | प्रत्येक मुलीला वाटत असतं की तिचा जोडीदार हा जीव लावणारा, काळजी घेणारा आणि समजूण घेणारा असावा. मुलीचं लग्न झाल्यावर मधुचंद्राची रात्र तिच्यासाठी खूप स्पेशल असते. त्या दिवशी दोघांचा बेड फुलांनी सजवलेला असतो. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये नवरी आपल्या नवऱ्याला बेड सजवण्यावरून जे बोलती त्याने तिचा नवरा थक्क झाला आणि बायकोकडे पाहत राहिला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवी नवरी तिच्या बेडरूममध्ये जाते आणि पाहते की तिच्या नवऱ्याने तिचा बेड छानपणे सजवलेला असतो. मात्र ती आतमध्ये गेल्यावर तिच्या नवऱ्याला बोलते की, आपण झोपायचं कुठं?, लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोला खूश करण्यासाठी नवऱ्याने केलेली सगळी मेहनत वाया.

नवरदेवाने खूप मेहनतीने बेड छानपणे सजवलेला असतो. मात्र बायकोच्या अशा प्रश्नाने त्याला थक्काच बसला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आपण झोपायचं कुठे?, असा प्रश्न जेव्हा करते त्यावेळी त्याच्या तोंडाच्या एक्सप्रेशन पाहण्यासारख्या झाल्या होत्या.

दरम्यान, दुल्हनिया नावाच्या इन्स्टा पेजवर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना कशाला पैसा खर्च केला फालतुमध्ये आणि हसण्याचे इमोजी टाकले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेने जीवनात यशस्वी कसं व्हावं याचं मीरा आदर्श उदाहरण”

“मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने मला शिविगाळ केली, मारायलाही धावले”

पाऊस उसंत देणार का?, 5 दिवसांसाठी हवामान विभागाचा नवा अंदाज

पुणेकरांना मोठा दिलासा, ‘या’ नियमाबाबत अजित पवारांचे मोठे संकेत

उद्धव ठाकरे हॅलिकॉप्टरने तळीये गावात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More