विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी?

विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी?

मुंबई | ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही दौऱ्यात महेंद्रसिंग धोनीला गवसलेला सूर ही खूप महत्त्वाची बाब आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीने मालिकावीराचा किताब पटकावला.

त्याच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी मोठं विधान केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीने 193 धावा केल्या

आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंत त्याला फार कमी सामने खेळण्याची संधी मिळत असली तरी आपल्याला जुना माही पाहायला मिळेल. त्यात तो विश्वचषक स्पर्धेपूर्वी इंडियन प्रीमिअर लीगमध्येही खेळणार आहे.

दरम्यान, यष्टिरक्षक आणि फलंदाज या दोन प्रमुख कारणांमुळे धोनी वर्ल्ड कप संघात महत्त्वाचा असणार आहे. असा आम्हाला विश्वास आहे, असंही प्रसाद त्यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव; अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

‘भारतरत्न’ स्वीकारण्यास भूपेन हजारिका कुटुंबीयांचा नकार

संभाजी भिडेंवरील गुन्हे मागं घेतले जातात? ते सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे

हर्षवर्धन जाधव यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे- नितेश राणे

ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती देश दिला; दिल्लीत पोस्टरबाजी

Google+ Linkedin