बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर कोल्हापूरात चंद्रकांत पाटील विरूद्ध धनंजय महाडिक अशी लढत!

कोल्हापुर |  भाजप-शिवसेनेची युती जर नाही झाली तर कोल्हापूरात राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक विरूद्ध भाजपकडून चंद्रकांत पाटील एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.

 भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा तळ्यात मळ्यात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून या जागेसाठी चाचपणी सुरू आहे.

सध्या युतीची कोल्हापुरची जागा शिवसेनेकडे आहे. पण युती जर नाही झाली तर ‘मुन्ना विरूद्ध दादा’ अशी जोरदार लढत पहायला मिळू शकते.

दरम्यान, भाजप शिवसेना युती होते की नाही यावर ही सगळी गणितं अवलंबून असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मला तुमची मन की बात ऐकायची आहे- राहुल गांधी

-माझ्या मागे ‘शनी’ लागलाय आणि कोणता ‘शनी’ हे पण मला माहिती आहे-एकनाथ खडसे

-5 फुटांची गाय गाभण राहिल्यास तिला 15 फुटांचं रेडकू होईल का?- छगन भुजबळ

-…म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवारात आणलं पुणेरी पगडी घातलेलं गाढव!

-मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय, लोकसभा निवडणूक लढवणार नाही! 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More