नाशिक महाराष्ट्र

मी सहा वर्षे चप्पल घातली नाही-पृथ्वीराज चव्हाण

नाशिक | मी खासदाराचा मुलगा होतो. मात्र बाकी मुले शाळेत अनवाणी पायाने शाळेत जायचे त्यामुळे मीही त्यांच्यासोबत अनवाणी पायांनीच शाळेत जायचो. म्हणून पाच- सहा वर्षे चप्पलच घातली नाही, असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

ज्योती स्टोअर्स संस्थेने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात त्यांची मुलाखत घेतली असता. त्यांनी कौटुंबिक, व्यक्तीगत, राजकीय अन्‌ शालेय आठवणींना उजाळा दिला. 

दरम्यान, पहिल्या दिवशी शाळेतील एकाही मुलाच्या पायात चप्पल नव्हती त्यामुळे कराडमध्ये असताना त्यांनी कधीच चप्पल घातली नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या; अमित शहांचं लाॅ कमिशनला पत्र

-हिना गावित हल्ल्याप्रकरणी मराठ्यांविरोधात निषेध मोर्चा काढणार!

-वाहतूकीचे नियम मुख्यमंत्र्यांनी बसवले धाब्यावर; नियम मोडून दंड थकवला!

-‘साहो’ च्या सेटवर श्रद्धा कपूर थोडक्यात वाचली

-‘सुई-धागा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा ट्रेलर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या