Top News

…तर राम मंदिराचा प्रश्न आम्ही 24 तासात निकाली काढू- योगी

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने जर राम मंदिरासंबंधी निकाल दिला नाही तर आम्ही हा प्रश्न 24 तासात निकाली काढू, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

योगी आदित्यनाथ ‘इंडिया टीव्ही’वरील रजत शर्मांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात आले होते, यावेळी त्यांना राम मंदिराविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

राम मंदिराविषयी काय करायचं या विषयी जर न्यायालय संभ्रमात असेल तर त्यांनी हा प्रश्न उत्तर प्रदेश सरकारकडे सोपवावा, आम्ही 24 तासांत हा प्रश्न निकाली काढू, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राम मंदिर प्रश्नी 29 जानेवारीला न्यायालयात सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-हॅकरच्या निमित्ताने एकनाथ खडसेंची पुन्हा अस्वस्थता; भाजपला केला नवा सवाल

सपना चौधरीचा पुन्हा युट्युबवर धुमाकूळ; पाहा सपनाचं नविन गाणं

शिवसेना-भाजपला धक्का देण्याच्या तयारीत; ‘या’साठी बोलावली बैठक

राहुल गांधी गेल्या वर्षी सहाव्या रांगेत; यंदा मात्र पहिल्या रांगेत!

-अक्षय कुमारच्या ‘केसरी’चं पोस्टर प्रदर्शित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या