नवी दिल्ली | भारताचा युवक हा भारत नाही तर देशही घडवू शकते, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. भारत आणि देश हे दोन्ही वेगळे आहेत का? असा प्रश्न कुणालाही पडावा असंच हे राहुल गांधींचं बुचकळ्यात पाडणार आहे.
जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भारत हाच आपला देश आहे हे बहुदा ते विसरुन गेले. राहुल गांधी यांच्या भाषणाची ही क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे. काहींनी या क्लीपला कॉमेडी नाईट्स विथ राहुलबाबा असं म्हटलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Comedy Nights with રાહુલ બાબા #RahulGandhi pic.twitter.com/rojVcvnYCB
— Mayur Patel (@imayurpatel9541) January 28, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“वाचाळीवर राऊत…. पवारांची विठ्ठलाशी तुलना महाराष्ट्र सहन करणार नाही”
“जोपर्यंत ‘या’ ३ नेत्यांचा वरदहस्त तोपर्यंत महाविकास आघाडीचंच सरकार”
महत्वाच्या बातम्या-
“मी ज्यांना राजकारण शिकवलं त्यांनीच गद्दारी केली”
शरजील इमामची व्यक्तव्य कन्हैय्या कुमारपेक्षा घातक- अमित शहा
“देशाची संस्कृती टिकली ती शीख आणि मराठ्यांच्या तलवारीच्या जोरावर”
Comments are closed.