नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. केंद्रीय अर्थमत्री निर्मला सितारामन यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली.
अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
35 हजार कोटी रुपये लसीकरणासाठी या आर्थिक वर्षात राखून ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी भाषणात सांगितलं. पण यासाठी कुणाला मोफत, कुणाला पैसे द्यावे लागणार याचा अद्याप उल्लेख नाही.
थोडक्यात बातम्या-
‘शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही’; चंद्रकांत पाटलांची कबुली
आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
“बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो, पण त्यांचा मुलगा चांगलाय”
“उद्धव ठाकरेंना इतिहास माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच”
“उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा समोर आलाय, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल”