बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एस.टी संपात सहभागी झाल्यामुळं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं निलंबन

मुंबई | राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाण्यातील 8 कंत्राटी कामगारांना निलंबित करण्यात आलं आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी हा संप केला होता. त्या संपात सहभागी झाल्यामुळं 8 कंत्राट कामगारांना निलंबित करण्यात आलं आहे तर मुंबई आणि उस्मानाबादमध्ये  एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

कंत्राटी कामगारांना संपात सहभागी होण्याचा अधिकार नाही, हे कारण देत कारवाई केली आहे. त्यांना पुन्हा सेवेत घ्यायचं की नाही? हे आता वरिष्ठांच्या आदेशानुसार ठरवण्यात येणार आहे. यावर कामगार कुठली भूमिका बजावणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-़

-त्या घटनेनं मला खुप लाजिरवाणं वाटलं होतं- डिंपल कपाडिया

-शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं जॅकेट घातल्यामुळेच राहुलची हत्या!

-लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना पाडणारच- खोतकर

-संभाजीराजेंच्या हस्ते ‘स्वराज्याचे चलन’ पुस्तकाचे प्रकाशन

-तुम्हारी XXX मारेंगे; प्रकाश आंबेडकरांनी न्यूज चॅनेलच्या संपादकाला दिल्या शिव्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More