बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ईडीची ‘त्या’ छापेमारीवरून अजित पवार माध्यमांवर भडकले; म्हणाले…

 पुणे | उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार माध्यमांवर भडकले असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोना आढावा बैठकीदरम्यान अजित पवारांनी अनेक विषयांबाबत भाष्य केलं आहे. राज्य सहकारी बँकेवर ईडीची छापेमारी झाली मात्री कुठलीही चौकशी झाली नाही, असं म्हणत कोणतीही शहानिशा न करता खोट्या बातम्या देत असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांबाबत काय म्हटलं आहे हे आपण पुढील व्हिडीओमध्ये पाहुया.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

जगावेगळं काम! पुण्यातील नगरसेवकांनी कापडी पिशव्यांवर खर्च केले 11 कोटी

अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

‘आम्ही त्याला माॅन्टी नावाने…’, सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर मनसे नेत्याची भावुक पोस्ट

ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?, नाना पटोले म्हणतात… ; पाहा व्हिडीओ

सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या शहनाजला पाहून तुम्हालाही येईल रडू; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More