बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

अ‌ॅडिलेड | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज अ‌ॅडिलेड येथे होत आहे.

मालिकेत टिकून राहायचं असेल तर भारताला दुसरा सामना जिंकणं अनिवार्य असेल. भारतीय संघाची खरी भिस्त पहिल्या फळीच्या फलंदाजांवर असेल.

पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच भारतीय संघ मैदानात उतरेल आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतं कसा कमबॅक करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पंकज भुजबळांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला गळती!

-ज्यांचा पहिलाच पुरस्कार मोदींना मिळाला ते फिलीप कोटलर नेमके आहेत तरी कोण?

-चंद्रावर १ एकर जागा विकत घेतलेल्या पुण्यातील महिलेची फसवणूक

-…म्हणून नरेंद्र मोदींना मिळाला पहिलाच फिलीप कोटलर पुरस्कार 

-श्रीदेवीच्या भूमिकेत दिसणार प्रिया प्रकाश वारियर, पाहा सिनेमाचा टीझर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More