Top News

भाजपला मोठा धक्का; मोदींची पसंत असलेल्या ‘या’ मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात!

नवी दिल्ली | त्रिपुरामध्ये विप्लब देव यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार अडचणीत आलं आहे. सत्तेत असलेले आमदार मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार घेऊन दिल्लीत दाखल झाल्याचं कळतंय.

जुन्या नेत्यांच्या मागण्या आणि तक्रारींकडे मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत, तसेच या नेत्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री विप्लब देव हे उदासिन असल्याचा या आमदारांचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराज असलेले काही आमदार आगरताळा येथून दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच आपल्यासोबत न्याय व्हावा आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला लगाम घालण्यात यावा अशी या आमदारांची मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबईतील वीजपुरवठा खंडित का झाला, तांत्रिक बिघाडाची चौकशी करणार- नितीन राऊत

मराठा आरक्षण स्थगितीचा पहिला फटका, 35 हजार मुलं राहणार प्रवेशापासून वंचित?

‘थंडीत कोरोना वाढू शकतो’; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

“राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पानांवरुन पीक कोणतं हे ओळखल्यास मी राजकारण सोडेन”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या