महाराष्ट्र मुंबई

चित्रांचा वाघांचा राजीनामा; सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी असं केलं ट्रोल

Loading...

मुंबई | राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम केला. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या राजीमाम्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांना ट्रोल केलं आहे.

आपण राजीनामा देत असल्याचं ट्वीट वाघ यांनी केलं. आणि त्यांच्या ट्वीटवर रिप्लाय म्हणून लोकांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading...

सरकारविरोधात एवढं रान उठवलं होतं आणि आता…..ताई तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं म्हणत नेटकऱ्यांनी चित्रा वाघ यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Loading...

Loading...


महत्वाच्या बातम्या-

-रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीनं दिली बढती; ‘या’ महत्वाच्या पदावर निवड

-एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये जाणार???; ‘या’ नेत्याचा दावा

-आत्तापर्यंत 20 जणांचा पवारांना रामराम तर ‘हे’ 9 जण सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!

-खरं बोललो तर जीवाला धोका- राजू शेट्टी

-‘या’ महत्वाच्या प्रश्नासाठी शरद पवार आणि प्रियांका गांधी पंढरपुरमध्ये एकाच मंचावर!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या