मराठवाड्यातले बिअरचे कारखाने बंद करा तरंच पाणी वाचेल; छगन भुजबळांचा सल्ला

मुंबई | नाशिक-मराठवाडा पाण्याच्या वादात इतर पक्षांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मागे राहीले नाहीत. 

मराठवाड्यातल्या बिअरचे कारखाने बंद करा तरंच पाणी वाचेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याविषयीचे आक्षेप फेटाळल्यावर आता जलसंपत्ती प्राधिकरणानं पुढच्या 24 तासात वेगवेगळ्या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश काढले आहेत.

दरम्यान, या निर्णयाचे मराठवाड्यातील आमदारांनी स्वागत केले आहे. तर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलीय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-रक्ताने माखलेले सॅनटरी पॅड घेऊन तुम्ही मित्रांकडे जाल का?; स्मृती इराणींचं वादग्रस्त वक्तव्य

-…नाहीतर तूला खल्लास करेन; उदयनराजेंनी दारू दुकानदाराला धमकी दिल्याचा आरोप!

-उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

-#MeToo | अजून बरंच काही चव्हाट्यावर यायचं आहे- राधिका आपटे

-…तेव्हाच 50 वर्ष राजकारण करता येईल; शरद पवारांचा सल्ला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या