Top News देश

ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती देश दिला; दिल्लीत पोस्टरबाजी

नवी दिल्ली | ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती जनतेनं देश दिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर दिल्लीत लावण्यात आले आहेत. त्याबाबतीत भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्वीटमधून प्रश्न उपस्थित केला आहे. 

विरोधी पक्ष हे नेहमी मोदींवर त्यांच्या भूतकाळावरुन टीका करत असतात. गरीब असणं हा काय अभिशाप आहे का?, असा सवाल भाजप नेते अमित मालवीय यांनी विचारला आहे. 

सोमवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचं आंध्र प्रदेशला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी दिल्लीत एकदिवसीय उपोषण सुरु आहे.

दरम्यान, मोदींनी दिलेल्या आश्वासनावरुन आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबूंनी लावून धरली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“मुख्यंमत्री मला भावासारखे; पण भावानं लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला लागणार”

चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; संजय राऊत चंद्राबाबूंना भेटले

“काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी जमिनीवर राहून काम करणाऱ्या नेत्यांना बळ द्या”

मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभत नाही- अजित पवार

भाजपच्या ‘कम अगेन मोदीजी’ला राष्ट्रवादीचं व्यंगचित्रातून उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या