बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! लोकलसंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ अत्यंत मोठा निर्णय

मुंबई | लोकलसंदर्भात राज्य सरकारने अखेर अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ते अॅड. आशुतोष कुंभकोणी यांनी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास राज्य सरकारची हरकत नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास राज्य सरकारची काहीही हरकत नसून त्याचा लाभ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांनी घेतला तरी हरकत नसल्याचे अॅड. कुंभकोणी यांनी शुक्रवारी सांगितले. मुख्य न्या. दिपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

लोक नियमांचे पालन करत नाहीत, मास्क वापरत नाहीत तसेच सामाजिक अंतरही पाळत नसल्याचे अॅड. कुंभकोणी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More