देश

काँग्रेसची नवी खेळी; राज्यसभेत देणार भाजपला धक्का!

नवी दिल्ली | राज्यसभेच्या उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वत: उतरण्याऐवजी पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बँनर्जींना संधी देणार आहेत. तसंच या निवडणुकीसाठी काँग्रेसनं तृणमुल काँग्रेसला पाठिंबा देण्याचं ठरवंल आहे.

उपसभापतीच्या निवडणुकीसाठी ममता बँनर्जींकडून सुखेंदू सेखर रॉय यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

या निवडणुकीमध्ये भाजपला उपसभापतीपद मिळू नये, म्हणून काँग्रेसकडून नवी खेळी खेळण्यात आली असून तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मराठा आरक्षणाचं काय झालं?; उच्च न्यायालयानं राज्य सरकारला झापलं!

-भैय्यू महाराजांच्या आत्महत्येचं कारण मी सांगतो?, डीआयजींना फोन

-कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास बॉस जबाबदार नाही- सर्वोच्च न्यायालय

-नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना आक्रमक!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या