महाराष्ट्र मुंबई

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

मुंबई | विरोधी पक्षनेते अमृता फडणवीस यांच्या ‘तिला जगू दे’ या गाण्याचं काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.

सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचे गाणे व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस भाऊबीजेनिमित्त एक नवे गाणे रिलीज केले होते. ‘तिला जगू द्या’ या गाण्याचा एक व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केला होता.

‘तिला जगू द्या’ या गाण्याच्या माध्यमातून स्त्री शिक्षण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. यामध्ये अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा फोटो वापरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार!

पुण्यातील ‘या’ भागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज

‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’; नितेश राणेंची जहरी टीका

…मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या