मनोरंजन

लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

मुंबई | अभिनेत्री दीपिका पदुकोनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियात चांगलीच खळबळ उडाली आहे. लग्न जवळ आलं असताना तीने चक्क एक्स बॉयफ्रेंड रणबीर सिंगसोबतचा फोटो शेअर केला आहे.  

या फोटोत दीपिका रणबीर कपूरचा फोटो काढताना दिसत आहे. हा फोटो तमाशा चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचा असल्याचं दिसून येत आहे. मात्र दीपिकाने सहज हा फोटो शेअर केलेला नाही. वर्ल्ड फोटोग्राफी डे च्या निमित्ताने तीने हा फोटो शेअर केला आहे. 

दरम्यान, दीपिकाने हाच फोटो का शेअर केला? दुसरा फोटो नव्हता का? रणवीर सिंगची काय प्रतिक्रिया असेल? अशा कमेंट लोक आता या फोटोवर करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

-सनातनच्या वैभव राऊतला नेमका कुणावर बॉम्ब टाकायचा होता?

-आमदार हर्षवर्धन जाधव यांची माघार; मराठ्यांचा पक्ष काढणार नाहीत!

-अटलजींची तुलना करायची झाली तर केवळ नेहरू व इंदिरा गांधींशी करावी लागेल!

-वेळ पडली तर 100 टोळ्यांवर मोक्का लावणार; संदिप पाटलांचा भाई-दादांना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या