महाराष्ट्र मुंबई

…म्हणून माझ्यासोबत हे सारं घडतंय; स्वत:च्या गावात धनंजय मुंडे भावुक

Dhananjay Munde
Dhananjay Munde

मुंबई | मी मंत्री झाल्यावर संकट थांबतील असं वाटलं होतं पण राजकीय मैदानात हरवता येणं शक्य नाही त्या वेळेस माझ्या सोबत झालं ते होतंय, असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या जन्मगावी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना कल्पना शर्मा प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य केलं.

जोपर्यंत मायबाप जनतेच्या मनात विश्वास आहे म्हणून कुणी कितीही काही केलं तरी तुमच्या आशीर्वादाने काहीच होणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.

अनेक कठीण काळातून मी गेलो आहे. असा संघर्ष माझ्या नशिबी का आला, भगवंताला हात जोडून आभार मानतो. तू संकटं आणली म्हणून मी इथपर्यंत आलो, असं मुंडे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, जोशीमठ धरण फुटल्याने अनेकजण वाहुन गेल्याची भिती

राज्यातील भाजप नेत्यांना ‘जनाची नाही, तरी मनाची ठेवावी’- रोहित पवार

छातीत दुखत असल्यामुळे तो डॅाक्टरांकडे गेला; रिपोर्ट पाहून डॅाक्टरांनाही बसला धक्का

लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ट्विटवर राज ठाकरेंचं नेमकं बोट; पाहा व्हिडीओ

‘आम्ही शरजीलसोबत आहोत’; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा उस्मानीला पाठिंबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या