बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नात्याला काळीमा फासणारी घटना; पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार

अमरावती | मुलाने आपल्या आईवर लैंगिकअत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील जीवनपुरा भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय युवकानं आपल्या आपल्या जन्मदात्या 45 वर्षांच्या आपल्या आईवरच अतिप्रसंग केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

आईवर अत्याचार करत असताना आरोपी मुलगा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी मुलाने अश्लील चित्रफित पाहिल्यानंतर आपल्याच आईवर लैंगिक अत्याचार केल्याचं कळतंय.

26 वर्षीय नराधम मुलाने 45 वर्षांच्या आपल्या आईला हॉलमध्ये ओढत नेले आणि तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

पीडित महिलेचा पती सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर दोघांनी पोलीस स्टेशनला जाऊन मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित आईने गुन्ह्याची नोंद केल्यानंतर अचलपूर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी मुलाची चौकशी करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

अब्रू वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला- धनंजय मुंडे

मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ

“नागपुरात जन्म घेतलेली संघटना…”; राहुल गांधींची संघावर बोचरी टीका

“इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”

‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More