Top News उस्मानाबाद

एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

उस्मानाबाद | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात असून, येत्या 22 ऑक्टोबर रोजी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता नाकारली आहे.

देवेंद्र फडणवीस उस्मानाबादमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी करण्यासाठी गेले आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

खडसेंच्या प्रवेशबाबत फडणवीसांना विचारले असता, असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात , मी त्यावर बोलणार नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करु नये- देवेंद्र फडणवीस

राज्यात शरद पवारांएवढा जाणकार नेता नाही, पण- देवेंद्र फडणवीस

“कोरोना संपल्यावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणार”

रिपब्लिक टीव्ही परमबीर सिंग यांच्याविरोधात करणार 200 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या