बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Gold Price Today: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या(Gold, Silver Rate) दरात सातत्याने चढउतार होताना पाहायला मिळत आहे. या आठवड्यात सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज सोने दरात (Gold Price Today) तेजी पहायला मिळाली. आज सोन्याचा दर 50000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

MCX वर सोनं 0.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव आज 64 हजार रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

दरम्यान, सोनं हा भारतीयांचा जिव्हळ्याचा विषय. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोदींच्या काळात ‘इतक्या’ कोटी रूपयांची बँक फसवणूक, राहुल गांधीचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“युपी बिहारचा मुख्यमंत्री ओबीसी ठरवू शकतो, तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री…”

“अति बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले, हिंमत असेल तर…”

पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ भागांमध्ये कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

“मोठ्यांनीही चूक केली तर लहानेही काय करू शकतात हे दाखवून दिले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More