बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आलिया भट्टने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दिली गुड न्यूज!

मुंबई | आलिया भट ही बाॅलिवूडची चुलबली गर्ल म्हणून ओळखली जाते. नुकताच आलिया भट्ट आणि बाॅलिवूड अभिनेता रणवीर कपूरने 14 एप्रिलला लग्न बंधनात अडकले. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. आता मात्र लग्नांच्या काही दिवसानंतरच रणवीर- आलियाने एक गूड न्यूज दिली आहे.

आलिया भटने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवरून ही बातमी चाहत्यांना दिली. तिने हाॅस्पिटलमधील सोनोग्राफीचा फोटो शेयर करत आमचं बाळ येतय, अशी गोड बातमी दिली आहे.

या फोटो सध्या सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होतोय आणि प्रचंड शेअर केला जात आहे. तसेच ही बातमी खरी आहे की येणाऱ्या आगामी चित्रपटासाठिचा प्रमोशनाचा अट्टाहास असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आयन मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणवीर- आलिया एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे चाहते ह्या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

थोडक्यात बातम्या

“शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर देण्यात आली होती पण, बाबा ओरडतील म्हणून नाही आला”

“40 बंडखोर आमदारांच्या फक्त बॉड्या महाराष्ट्रात येणार”

बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत राऊतांचा गंभीर इशारा, म्हणाले…

“हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे, या इकडे”

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More