महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

मुंब | मराठा आरक्षणामुळे राज्यात सुरु असलेल्या अराजकतेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. 

शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर मराठा आरक्षण लागू करावे, अशी मागणी 2017 मध्ये न्यायालयात करण्यात आली होती. त्यासंदर्भात तसेच मराठा आरक्षणाच्या इतर मुद्द्यावर यावेळी सुनावणीची शक्यता आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सजग झालं आहे. काल भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत यासंदर्भातच दिल्लीत बैठक पार पडली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री समर्थक आमदार रवी राणा यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

-ऊसबिलाची रक्कम थकल्यानं सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्याची आत्महत्या

-हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक

-उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या