राफेल प्रकरणात मी मोदींची पाठराखण केली नाही; शरद पवारांचा खुलासा

बीड | राफेल प्रकरणात मी पंतप्रधान मोदींचं समर्थन केलेलं नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते बीडमधील संकल्प मेळाव्यात बोलत होते.  

राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचे स्पष्टीकरण देणार नसाल तर आरोप होणारच. मोदी सरकारने राफेल खरेदीची माहिती संसदेत द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

दरम्यान, शरद पवार यांनी राफेल प्रकरणावरून मोदींची पाठराखण केल्याचं बोलंलं जात होतं. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण देत पडदा टाकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अफूला कायदेशीर मान्यता द्या; नवज्योत सिंग सिद्धूंची मागणी

-…मग बीड जिल्ह्याचा बारामती का नाही केला? पंकजा मुंडेंचा सवाल

-राज ठाकरे उगवता तारा आहे, एक संधी देऊन पाहूया का?

-….तर बॉलिवूडमधील या मुलीशी झालं असतं राजीव गांधींचं लग्न!

-बाळासाहेबांची खुर्ची मिळाली नाही म्हणून राज ठाकरे तोडफोड करतात!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या