बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ अभिनेत्रीने एकाच चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन दिले!

मुंबई | अनेक वेळा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्री तसेच अभिनेत्यांना असे काही सीन्स द्यावे लागतात जे सर्व सामान्य लोकांना चकीत करतात. असंच काहीसं एका चित्रपटात अभिनेत्रीने केलं आहे. एका अत्रिनेत्रीने एका चित्रपटात चक्क 17 किसींग सीन्स दिले आहे. त्यामुळे या अभिनेत्रीने चांगलीच खळबळ माजवली आहे.

बाॅलिवूडमध्ये हाॅट आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या एका चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल 17 किसींग सिन्स दिले आहेत. 2003 मध्ये मल्लिकाने ‘ख्वाहिश’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्यासोबत हिमांशू कुमारने सहकलाकाराचं काम केलं होतं.

‘ख्वाहिश’ चित्रपटात मल्लिकाने हिमांशू कुमारसोबत 17 वेळा किसींग सिन्स दिले आहेत. मल्लिकाने असे अनेक सीन्स अनेक चित्रपटांमध्ये दिले आहेत. या चित्रपटांमुळे ती प्रचंड चर्चेत आली.

दरम्यान, ख्वाहिश चित्रपटात मल्लिका आणि हिमांशू दोघे एका काॅलेजमध्ये शिकत असतात. त्यानंतर दोघे प्रेमात पडतात. मात्र मल्लिकाचे वडील दोघांच्या प्रेमाला नकार देतात. दोघेही वडिलांच्या विरोधाच जाऊन लग्न करतात. त्यानंतर दोघांची खरी परिक्षा सुरु होती.

थोडक्यात बातम्या-

‘रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली गणपतीची आरती, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लसीचा एकही डोस न घेतलेल्या ‘या’ आमदाराचं कोरोनामुळे निधन!

राज्याला पुढील 4-5 दिवस पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडीओ आला समोर

बाळू मामाचा अवतार असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेला अटक!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More