दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा

मुंबई | दिवाळी संपताच रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक धमाकेदार प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे या प्लॅनवर ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक ऑफर दिली आहे. 

हा प्लॅन 1699 रुपयांचा आहे. याची मुदत 1 वर्षाची आहे. त्यात ग्राहकांना मोफत काँलिंग आणि फ्रि डाटा मिळणार आहे. दिवसाला दीड जीबी डाटा असेल. 

प्लॅनवरिल 100 टक्के कॅशबॅक ऑफर रिलायन्स डिजिटल कूपन्सच्या स्वरूपात मिळणार आहे. हे कूपन माय जिओ अॅपमध्ये वापरता येणार आहे. प्लॅन रिचार्ज केल्यावर आपोआप अॅपमध्ये सेव्ह होणार आहे. 

दरम्यान, हे कूपन वापरण्याची अंतिम तारिख 31 डिसेंबर 2018 आहे. मात्र कूपनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 5 हजारांची खरेदी करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!

-कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!

-मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल

-आगोदर आपल्या लोकांना संभाळा, मग काश्मीरची मागणी करा- शाहीद आफ्रिदी