बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुरहान वाणीचा वारस आणि काश्मीरमधील पोस्टर बॉय टायगरला कंठस्नान

श्रीनगर | पुलवामामध्ये हिजबुल मु़जाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरला भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. दहशतवादी बुरहान वाणीचा वारस आणि काश्मीरमधील पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. 

द्राबगामात दहशतवादी लपल्याचे समजताच जवानांनी द्राबगाम गावाला घेराव घातला. हे पाहून त्यांनी जवानांवर गोळीबार केला. समीर साेबत असलेला त्याचा साथीदार आकिब खान हाही मृत्युमुखी पडला आहे. 

तब्बल नऊ तासांच्या चकमकीनंतर भारतीय जवानांना हे यश मिळाले आहे. दरम्यान या चकमकीत एक जवान आणि एक स्थानिक देखील जखमी झाले आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या –

-पुराणातही नारदमुनींच्या रुपाने ‘गुगल’ होतं; गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे बोल

-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लालूंच्या भेटीला

-…म्हणून नागा साधूंनी मुख्यमंत्री शिवराज सिंहांच्या घरावर काढला मोर्चा

-अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

-जामखेड हत्याकांडातील जखमी 1 तास उपचारा आभावी पडून होते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More