महाराष्ट्र मुंबई

समोसा विकण्यायाठी पठ्ठ्याने सोडली गुगलची नोकरी, वर्षभरात कमावले…!

मुंबई | गुगलसारख्या कंपनीत जाॅब करणं सगळ्याचं स्वप्न असतं, मात्र भारतातील मुनाफ कपाडिया नावाच्या या पठ्ठ्याने समोसा विकण्यासाठी थेट गुगलची नोकरी सोडली आहे.  

मुनाफ कपाडिया यांनी गुगलची नोकरी सोडून ‘द बोहरी किचन’ हाॅटेलचा व्यवसाय सुरु केला आहे. नोकरी सोडून एका वर्षानंतर त्यांनी आपल्या व्यवसायातून तब्बल वार्षिक 50 लाख रुपये कमावले आहेत.

नोकरी सोडून त्यांनी आज स्वत:चे अस्तित्व निर्माण केलं आहे. त्याने बोहरी किचनच्या माध्यमातून समोसा विकला. 

दरम्यान, गेल्या दोन वर्षात त्याच्या हाॅटेलचा टर्न ओव्हर 50 लाखांपर्यत पोहोचला आहे. ‘द बोहरी किचन’च अनेक सेलिब्रिटीकडून कौतूक करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना मोठा दणका

-‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट सुसाट, मोडला ‘बाहूबली 2’चा रेकाॅर्ड

“मेरी राजनीति की उम्र, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे ख़त्म!”

‘प्रविण ने प्रमोद को क्यों मारा?’; पूनम महाजनांविरोधात मुंबईत पोस्टर

निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही घडू शकतं- नितीश कुमार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या