दिल्ली | सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री बसणार आहे. कारण घरगुती अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर 1.76 रूपयांनी महाग झाला अाहे. तर विनाअनुदानीत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 35.50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
जीएसटीमुळे ही वाढ करण्यात आल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितलं आहे. 1.76 रूपयांनी वाढ झाल्याने 496.26 असणारी किंमत आता 498.02 पोहोचली आहे.
दरम्यान, आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. तर यापुर्वी 1 जुलै रोजी 2.71 रूपयांनी वाढ करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या–
-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट
-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा
-साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?
-लोकसभेसाठी आठवलेंचा मतदारसंघ ठरला; शिवसेनेला देणार टक्कर!
-मराठा आंदोलक आक्रमक; लातूरमध्ये 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Comments are closed.