Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून रासपच्या महादेव जानकर यांनी रावसाहेब दानवेंचे पाय धरले!

नागपूर | विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून नव्हे तर रासपमधून अर्ज भरण्याची महादेव जानकर यांची इच्छा भाजपने पूर्ण केली आहे, त्यामुळे जानकरांनी चक्क भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. 

गेल्यावेळी जानकरांनी भाजपतर्फे अर्ज भरला होता, मात्र यावेळी मला स्वतःच्या पक्षातून अर्ज भरुन द्यावा, अशी विनंती जानकरांनी भाजपला केली होती. 

भाजपने जानकरांनी विनंती मान्य केली. आज विधान परिषदेचा फॉर्म भरताना जानकरांनी दानवेंचे पाय धरले. या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मी राजीनामा देणार नाही, आरोप करणाऱ्यांनीच राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री भडकले

-भतिजाचा चाचा कोण??? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला धक्कादायक खुलासा

-बाबा, सज्जन माणसं असे आरोप करत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना सुनावलं

-ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत- मुख्यमंत्री

-मिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच ही ट्रान्सजेंडर माॅडेल झळकणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या