बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मलायका अरोराचा हॉट अंदाज; शेअर केला जीममध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. नुकतंच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती जीममध्ये वर्कआऊट केल्यानंतर डान्स करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. आतापर्यंत जवळपास 17 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. याशिवाय जवळपास 2350 लोकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल देखील केलं आहे.

मलायका या व्हिडिओत जबरदस्त डान्स मुव्ह्ज करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका जेसन डेरुलोचे लोकप्रिय गाणे विगल विग्लवर नाचताना दिसत आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. ती जीममध्ये वर्कआऊट करण्याते अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर करत असते.  मलायकाने याआधी योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

दरम्यान, मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

थोडक्यात बातम्या- 

“इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”

‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप

डोक्यात कोयत्याने वार करत नातवानेच केला आजोबांचा खून; कारण ऐकून सुन्न व्हाल

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार

“नरेंद्र मोदी हे देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More