Top News

मावळमध्ये बारणेंच्या विरोधात पार्थ पवार यांचं काय होणार; वाचा न्यूज18 च्या पोलचा अंदाज

मुंबई |  लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपला आहे. पण त्या अगोदर वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो याचा अंदाज देणारे एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत.

मावळमध्ये श्रीरंग बारणे यांच्या विरोधात उभे ठाकलेले अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव होण्याची शक्यता, ‘न्यूज18’च्या एक्झिट पोलने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात भाजप शिवसेनेला 42 ते 45 जागा तर काँग्रेस राष्ट्रवादीला 4 ते 6 जागा मिळू शकतात, असा अंदाज या सर्व्हेने व्यक्त केला आहे,

‘न्यूज18’ चा सर्व्हे हा काँग्रेस राष्ट्रवादीला नक्कीच धक्का देणारा सर्व्हे आहे. तर दुसरीकडे भाजप शिवसेनेच्या गोटात या सर्व्हेने आनंद पसरल्याशिवाय राहणार नाही.

महत्वाच्या बातम्या

-उत्तर प्रदेशात भाजप ढासळणार; मायावती-अखिलेश मुसंडी मारणार- एबीपी-नेल्सन सर्व्हे

-‘एबीपी माझा-नेल्सन’चा सर्व्हे; वाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा…

-वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेत देशात कोणत्या पक्षाला मिळालंय बहुमत?? बघा कोणत्या पक्षाला किती जागा…

-महाराष्ट्रात लोकसभेचं काय चित्र असेल?? वाचा TV9-सी व्होटर सर्व्हेने काय सांगितलंय

-अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे…; मुस्लिम युवकाने केला जेजुरीच्या खंडोबाला नवस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या