Loading...

मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्तपदी ‘या’ महिला अधिकाऱ्याची वर्णी?

मुंबई | राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचं नाव मुंबईच्या पोलिस आयुक्तपदासाठी चर्चेत आहे. जर त्यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी निवड झाली तर त्या हे पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरतील.

मुंबईच्या पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदत वाढ न मिळाल्याने मुंबई पोलिस दलाच्या प्रमुखपदी नव्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. 31 ऑगस्टला संजय बर्वे यांचा कार्यकाळ संपतो आहे.

Loading...

गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी निवड होण्याआधी रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलिस आयुक्त होत्या. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाच्या अग्रस्थानी असल्यांचं समजतंय.

दरम्यान ,रश्मी शुक्ला यांच्याबरोबरच लाचलुचपत विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांच्याही नावाची चर्चा आहे.

Loading...

व्हॉट्सअपवर बातम्या हव्या असतील तर 8275536080 हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर Start असा मेसेज पाठवा…

महत्वाच्या बातम्या-

-आदित्य ठाकरेंना भाजपच्या नगरसेवकांनी रोखलं; युतीतील मतभेद चव्हाट्यावर

-रक्षाबंधनच्या मुहूर्तावर केजरीवाल सरकारचं महिलांसाठी स्पेशल गिफ्ट; भाऊबीजेपासून अंमलबजावणी

Loading...

-मी बिकाऊ नाही; मुलाला अटक केल्यानंतर भाजप खासदाराचं मोदींना ट्विट

-अंबानी झाले आणखी श्रीमंत; गेल्या दोन दिवसात संपत्तीत झाली ‘इतक्या’ कोटींची वाढ!

-…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही- अजित पवार

Loading...